Posted inमुंबई

सेनेचे आज ‘दोन’ वर्धापन दिन, मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन तर उद्धव करणार शक्तिप्रर्शन

प्रतिनिधी, मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि शिवसेना (उबाठा) पक्षाला मिळालेले यश आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा ५८वा वर्धापन दिन आज, बुधवारी साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहात, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळीच्या डोम येथे वर्धापन दिन साजरा करणार आहेत. हे […]