Posted inमुंबई

मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा गुन्हेगार तुरुंगातून देणार पेपर; हायकोर्टाची परवानगी, परीक्षा कोणती?

मुंबई : मुंबईतील ११ जुलै साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेला गुन्हेगार मोहम्मद साजिद मरघूब अन्सारी याला त्याचा विधी अभ्यासक्रमाचा राहिलेला पेपर १२ जून रोजी नाशिक तुरुंगातूनच देण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिली. १७ वर्षांहून अधिक काळाचा कारावास… अन्सारीला विशेष न्यायालयाने सप्टेंबर-२०१५मध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याने आतापर्यंत १७ वर्षांहून अधिक काळाचा कारावास […]