Posted inमुंबई

Mumbai Coastal Road: हाजी अली ते वरळी उद्यापासून? सागरी किनारा मार्गाचा आणखी एक टप्पा खुला होणार

मुंबई : येत्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई सागरी किनारा मार्गातील विविध टप्पे वाहनचालकांच्या सेवेत आणण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेचा खटाटोप सुरू आहे. ११ जुलैपासून सागरी किनारा मार्गातील हाजी अली ते वरळी मार्गिका सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यापार्श्वभूमीवर आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी या मार्गिकेची पाहणी केली. तर वरळी सी […]