Posted inमुंबई

पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह महाराष्ट्रभरात धुव्वाधार बरसणार

मुंबई : महाराष्ट्रभरात पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. १६, १७, १८ आणि १९ जुलै रोजी महाराष्ट्रात सर्वदूर चांगला, मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मागील जवळपास संपूर्ण आठवडाभर काही जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली आणि […]