Posted inपुणे

Pune Accident: स्कूल बसला वाचवण्याच्या नादात कंटेनर थेट दुकानात घुसला, महिलेचा जागीत मृत्यू, पुण्यातील घटना

पुणे : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वडगांव चौकात मालवाहू कंटेनरचा विचित्रपणे अपघात झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेला जात असलेला कंटेनर स्कूल बसला वाचवण्याच्या नादात थेट सर्व्हिस रस्त्यावरील असणाऱ्या दुकानात शिरला. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून कंटेनर चालकसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने शाळेच्या बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.लता […]