Posted inमुंबई

मुंबईकरांनो खुशखबर! अवघ्या २४ तासात खड्डे होणार गायब, BMC चा पावसळ्याआधी नवा प्रयोग

मुंबई : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांना अनेकदा खड्ड्यांचा गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. अश्यावेळी अनेकदा कुठे आणि कोणाला खड्डे समस्येची तक्रार करावी याबाबत अनेकांना माहिती नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारी खड्ड्यांची समस्या महानगरपालिके पर्यंत पोहचत नाही असेच अनेकदा होते. याच पार्श्वभूमीवर आता लेखी तक्रारऐवजी आधुनिक टेक्नोलॉजीचा वापर करत तुम्हाला सोशल मीडियावर सुद्धा खड्ड्याची तक्रार नोंदवता येणार […]