Posted inमुंबई

Mumbai Police: ३५ हजारांसाठी ‘खाकी’वर डाग; वरिष्ठ पोलिस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, घटनेने एकच खळबळ

मुंबई : एका व्यक्तीचे पैसे वसूल करण्यासाठी त्याच्याकडून एक लाख रुपयांची लाच मागणारे टिळक नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक बागुल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी अटक केली. बागुल यांना ३५ हजार रुपये घेताना पकडण्यात आले.काय आहे प्रकरण? ठराविक मुदतीत पैसे दुप्पट करण्यासाठी एका व्यक्तीने त्याच्या ओळखीतल्या महिलेला २७.५० लाख रुपये दिले. या […]