Posted inमुंबई

Lok Sabha Electios 2024: मुंबई पोलिस दल ‘ऑन ड्यूटी’; मतदानासाठी चोख बंदोबस्त, असा असेल फौजफाटा

मुंबई : मतदानादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबईत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुमारे ५० हजार पोलिसांचा फौजफाटा सोमवारी तैनात असेल. मुंबई पोलिस दलातील २५ हजार इतके मनुष्यबळ, त्यासोबत केंद्रीय निमलष्करी दलाच्या ३६ तुकड्या, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथक आणि सहा २०० होमगार्ड पोलिसांसोबत असतील, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. मुंबईमध्ये […]