Posted inमुंबई

Worli Hit and Run: मिहीरचं कुटुंब अपघातानंतर का पळालं? पोलीस तपासातून महत्त्वाची माहिती उघडकीस

मुंबई : मिहीर शहा याच्या बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. मिहीर शहा याला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले, तर कोर्टाने मिहीर शहाची पोलीस कस्टडीत रवानगी करण्यात आली आहे. यामध्येच पोलिसांनी सांगितले की, रविवारी झालेल्या अपघातानंतर त्याची आई, बहीण आणि त्याचे कुटुंबीय खूप घाबरले होते, त्यामुळे ते लपले होते. वरळी येथे […]