Posted inमुंबई

नाराज मतदारांची ‘नोटा’ला पसंती, मुंबईत ७५ हजार जणांचा नकाराधिकार, कुठल्या मतदारसघात सर्वाधिक?

प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांत ७५ हजारांहून अधिक मतदारांनी हक्क बजावताना ‘नोटा’ पसंती दिली. ‘नोटा’ आकड्यांचा विचार केल्यास, काट्याची टक्कर झालेल्या मुंबई उत्तर-पश्चिममध्ये सर्वाधिक ‘नोटा’ मते पडली. मात्र झालेल्या मतदानाच्या तुलनेत टक्क्यांचा विचार केल्यास ‘नोटा’ टक्केवारीत मुंबई दक्षिण-मध्य आघाडीवर आहे.मुंबई शहर व उपनगरांतील उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, […]