Posted inमुंबई

अधिकाऱ्यांना सतत फोन आणि दबाव, १९ व्या फेरीनंतर मतांची घोषणाच नाही, सेनेची प्रेस, सनसनाटी आरोप

मुंबई : ‘मुंबई उत्तर-पश्चिम’मधील मतमोजणीवेळी १९ व्या फेरीनंतर खरी गडबड सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सतत फोन सुरू झाले. त्यांचा गोंधळ आम्ही पाहत होतो. खरेतर १९ व्या फेरीनंतर कुणाला किती पडली, हे सांगण्याचे त्यांनी बंद केले. नियमानुसार प्रत्येक फेरीअखेर कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली, हे सांगणे बंधनकारक असते. परंतु त्यांनी नियम डावलून मतमोजणीत कोणतीही पारदर्शकता […]