Posted inमुंबई

Mumbai Kokan 12 Seats Full Result : मुंबई आणि कोकणमधील १२ मतदार संघाचा निकाल एकाच ठिकाणी पाहा लाइव्ह

Mumbai Kokan 12 Seats live Result, मुंबई : महाराष्ट्रातील ४८ मतदार संघापैकी मुंबई आणि कोकण विभागात लोकसभेच्या एकूण १२ जागांसाठी निवडणूक झाली. अत्यंत चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडी आणि महायुतीत अस्तित्वाची लढाई झाली. या १२ मतदार संघात ५ ठिकाणी भाजप यांनी आपले उमेदवार उतरविले. तर ९ ठिकाणी उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर ४ […]