Posted inमुंबई

Mumbai News:रस्ते रखडवणाऱ्या कंत्राटदारांना पालिकेचा दणका, दंडात्मक कारवाईचा देखील इशारा

मुंबई : रखडलेल्या रस्ते कामांना गती देण्यासाठी ज्या कंत्राटदारांकडील कामे रखडली आहेत, ती दुसऱ्या कंत्राटदाराला देऊन पूर्ण करून घेतले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त मिळाले आहे. तसेच संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईतील खड्ड्यांची समस्या कायमची सोडवण्यासाठी सर्वच रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला […]