मुंबई : आयुक्तांच्या हस्ते निवृत्ती स्वीकारावी हे प्रत्येक पोलीसाचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्वप्न असते. महादेव निंबाळकर यांनी ३१ वर्षे मुंबई पोलिस दलात कर्तव्य बजावले. रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव निंबाळकर आणि त्यांचे कुटुंबीय या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र प्रकृतीने साथ दिली नाही आणि निंबाळकर हे रुग्णालयात दाखल झाले. याबाबत […]