मुंबई: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यातच आता ग्रँट रोड परिसरातील एका इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ग्रँट रोड येथील रुबिनिसा मंझिल या इमारतीचा भाग कोसळून ही दुर्घटना घडली आहे. ग्रँट रोड (पश्चिम) येथील रेल्वे स्थानकाजवळील स्लेटर रोड येथे रुबिनिसा […]