Posted inमुंबई

मुंबईकरांनो सावधान, नाल्यात कचरा टाकाल तर…; भरावा लागेल इतका दंड, क्लीन-अप मार्शलकडून होणार कारवाई

मुंबई : नालेसफाईच्या कामांवरून टिकेची झोड उठत असतानाच नाल्यामध्ये कचरा टाकल्यास दंड आकारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तशा सूचना प्रभागस्तरावर करण्यात आल्या आहे. हा दंड क्लीन-अप मार्शलमार्फत आकारला जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो. तर विभाग कार्यालयांच्या स्तरावर लहान नाल्यांमधून गाळ […]