मुंबई : भूमिगत मेट्रोने प्रवास करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न केवळ पुढच्या एका आठवड्यात पूर्ण होणार आहे. मेट्रो-३ (अॅक्वा लाईन) या नावे ओळखल्या जाणाऱ्या ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’मार्गावरील पहिला टप्पा येत्या २४ जुलैपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. भाजपचे दिग्गज नेते विनोद तावडे यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर अंडरग्राऊण्ड मेट्रोची पहिली झलक दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. विनोद तावडे यांनी शेअर […]