Posted inमुंबई

मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर खोळंबा, मेगाब्लॉकविषयी अपडेट्स जाणून घ्या

प्रतिनिधी, मुंबई : ठाणे ते कल्याणदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर, त्याचबरोबर पनवेल ते वाशी या दरम्यान मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेने बोरिवली ते राम मंदिरादरम्यान रविवारी ब्लॉक जाहीर केला आहे. ब्लॉकवेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. मध्य […]