Posted inमुंबई

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! उद्या मध्य-हार्बरवर ब्लॉक; काही लोकल रद्द, तर काही उशिराने, पाहा वेळापत्रक

मुंबई : मुंबईकरांनो, उद्या घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक तपासा. मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी, ७ जुलै रोजी ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे काहीलोकल रद्द, काही विलंबाने धावणार आहेत. मध्य रेल्वेने रविवारी ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशीदरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे. पश्चिम रेल्वेने वसई रोड ते विरारदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, […]