Posted inमुंबई

Marine Lines :ऐन भरतीच्या वेळेस ‘त्याने’ घेतली समुद्रात उडी, पोलीसांकडून शोधकार्य सुरु

Mumbai Marine Lines : मुंबईकराची लाईफलाईन म्हणून जशी लोकलला ओळख आहे तशीच मुंबईकरांची फेवरेट जागा म्हणून मरीन लाईन्सला ओळख आहे. मुंबईकरांची आणि मरीन ड्राइव्हची एक घट्ट नाळ जोडली गेली, पावसाळा असल्याने अनेकजण मरीन ड्राइव्हवर उंच उंच लाटाची मजा घेण्यासाठी जात असतात, पण मागील दोन दिवसात घडलेल्या दोन घटनांनी मुंबईकरांची धाकधूक वाढली. आज सायंकाळी सहाच्या सुमारास […]