Posted inमुंबई

मुंबईकरांसाठी मोठी बातमी: मरिन ड्राइव्ह पुन्हा स्वागतासाठी सज्ज, क्वीन नेकलेस येथील पदपथ पूर्ववत

प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असणारा मरिन ड्राइव्ह (क्वीन नेकलेस) येथील पदपथ पुन्हा एकदा पर्यटकांच्या वापरासाठी खुला करण्यात आला आहे. मुंबई सागरी किनारा मार्ग (दक्षिण) प्रकल्पाच्या कामासाठी बंद करण्यात आलेला सुमारे १.०७ किमी लांबीचा पदपथ पूर्ववत खुला करण्यात आल्याने, यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांना या पदपथाचा पुरेपूर वापर करता येईल. जी. डी सोमाणी चौक ते […]