Posted inमुंबई

पश्चिम रेल्वेवर वाहतूक विस्कळीत, बोरीवलीत केबल तुटली, लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेवरील मेगा जम्बो ब्लॉक संपून काही तास उलटत नाहीत, तोच पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. बोरीवली रेल्वे स्थानकात केबल तुटल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक उशिराने सुरु आहे. त्यामुळे ऑफिसला निघालेल्या प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. बोरीवली रेल्वे […]