Posted inमुंबई

Mumbai Local: मुंबईची ‘लाईफलाईन’ पूर्वपदावर, २४ डब्यांसाठी CSMTतील फलाट १०-११ सज्ज

प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकलचा गुरुवारी ३० मेच्या मध्यरात्रीनंतर मंदावलेला वेग आणि शुक्रवारी मध्यरात्रीनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा, वडाळ्यापर्यंत बंद झालेल्या सेवेमुळे प्रवाशांचे झालेले हाल, या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी लोकल वाहतूक पूर्वपदावर येणार आहे. ‘सीएसएमटी’तील ३६ तास आणि ठाण्यातील ६३ तासांच्या ब्लॉकचे काम वेळेआधी पूर्ण करण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे.३१ मेच्या […]