Posted inमुंबई

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो, उद्या मध्य-हार्बरवर होणार खोळंबा; कोणत्या लोकल रद्द? वाचा टाइमटेबल

मुंबई : ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. ब्लॉकवेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत . मध्य […]