Posted inमुंबई

Mumbai News: पुण्याच्या अपघाताचं मुंबईवर सावट, शहरातील बार, पबवर प्रशासनाची करडी नजर

प्रतिनिधी, मुंबई : पुणे येथील अपघात प्रकरणानंतर आता मुंबईतील यंत्रणा देखील कामाला लागल्या आहेत. मुंबईतील बार, पब, डिस्को यांची बारकाईने तपासणी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे. अधिकृत, अनधिकृत पासून परवानग्या, नियमांचे पालन होतेय का? हे तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.पुणे येथे अल्पवयीन चालकाने दोघांना उडविल्याने वातावरण प्रचंड तापले आहे. आपघातपूर्वी या मुलाने मद्य प्राशन […]