प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेच्या मेल-एक्स्प्रेस आणि मुख्य मार्गावरील उपनगरी रेल्वे प्रवासातील सिग्नल नियमांचा अडथळा आता दूर झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील नव्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील २५० मीटरच्या नियमांच्या अंमलबजावणीत सूट देण्याची मध्य रेल्वेची विनंती भारतीय रेल्वे मंडळाने विशेष बाब म्हणून मान्य केली आहे. त्यामुळे या मार्गावरील मेल-एक्स्प्रेस, लोकल वेळेवर धावतील, अशी आशा आहे. नवी […]