Posted inमुंबई

मुंबई-ठाण्यात पावसाचा जोर वाढला, मध्य रेल्वेवर वाहतूक उशिराने, रस्ते वाहतूकही मंदावली,

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई, पालघर भागातही पाऊस सुरु आहे. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचलं आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. तर पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूकही काहीशी मंदावली आहे. पुढील तीन ते […]