Posted inमुंबई

आईस्क्रिम खाताना बोटाचा तुकडा सापडला, ऑनलाईन ऑर्डरवेळी मुंबईकर डॉक्टरला किळसवाणा अनुभव

मुंबई : मालाडमध्ये चक्क आईस्क्रिमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाड पश्चिम येथील एका महिलेने ऑनलाईन आईस्क्रिमचा कोन मागवला होता. त्या आईस्क्रिममध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला. त्यानंतर महिलेने मालाड पोलीस ठाणे गाठले. मालाड पोलिसांनी युम्मो आईस्क्रिम कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे आणि आईस्क्रिम तपासणीसाठी पाठवली आहे. पोलिसांनी आईस्क्रिम मध्ये मिळालेल्या […]