Posted inमुंबई

भिंडे कोठडीत, ८ होर्डिंग, ‘इगो’ अडचणीत; ३ दिवसांचा अल्टिमेटम, खर्च वसुलीचा इशारा

मुंबई: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात क्राईम ब्रांचनं मुख्य आरोपी भावेश भिंडेला अटक केली आहे. त्याचा शोध ३ दिवसांपासून सुरु होता. राजस्थानच्या उदयपूरमधील एका रिसॉर्टमधून त्याला अटक करण्यात आली. छेडा नगरच्या पेट्रोल पंपवर कोसळलेलं होर्डिंग भिंडेच्या इगो मीडियाचं होतं. भिंडेला अटक झाल्यानंतर इगो मीडियाभोवतीचा फास आवळण्यास सुरुवात झाली आहे. इगो मीडियातर्फे लावण्यात आलेले ८ अनधिकृत आणि […]