Posted inमुंबई

माझ्या मुलीचंच नाव पदवीधर निवडणुकीच्या मतदार यादीतून वगळलं, अनिल परब यांचा गंभीर आरोप

प्रतिनिधी, मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या मतदारयादीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नोंदवलेली १२ हजार नावे कोणत्याही कारणाशिवाय वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप पक्षाचे उमेदवार अनिल परब यांनी बुधवारी केला. निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली ही नावे जाणून बुजून वगळल्याचा आरोप करत, यामुळे मुक्त आणि पारदर्शक निवडणुकांच्या तत्त्वाला हरताळ फासला गेल्याचा आरोप […]