Posted inमुंबई

मुंबईतील फॅशन डिझायनरची कोटींची फसवणूक; प्रसिद्ध कंपनीच्या प्रमुखासह दोघांवर गुन्हा, काय प्रकरण?

मुंबई : दूध वितरण व्यवसायात गुंतवणूक केल्यास दरमहा चांगला परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवून एका फॅशन डिझायनर महिलेची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एका प्रसिद्ध कंपनीच्या प्रमुखासह त्याच्या नातेवाईकांविरुद्ध ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? ओशिवरा येथील महिला फॅशन डिझायनर असून तिचा मुलगा अभिनेता […]