Posted inमुंबई

Flamingo Park: भांडुप येथे फ्लेमिंगो पार्क उभारणार; पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील सुधारण्यासाठी भरीव उपाययोजनांकरिता २०२४-२५ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) १०१२ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ७१ कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) अंतर्गत ५.७१ कोटी अशा एकूण १०८८.७१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. तसेच, […]