मुंबई: एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये विठुरायाची भेट घेण्यासाठी लाखो भाविक मोठ्या उत्साहाने तेथे जमतात. महिनाभर अगोदरच संतांच्या पालख्या सजवल्या जातात. आता संतांच्या पालख्या पंढरीच्या वाटेला लागल्या आहेत. वारीत सहभागी होण्यासाठी तसेच पंढरपुरात पांडूरंगाचे दर्शन घेण्याची आस सर्व भक्तांना असते. तशीच आस आता मुंबईच्या डबेवाल्यांनाही लागली आहे. डबेवाला कामगार मुंबईत जरी काम करत असला तरी त्याची वारी कधी […]