Posted inमुंबई

थट्टामस्करी मनाला लागली, जिम ट्रेनर भडकला, तरुणाच्या डोक्यात अवजड मुदगर घातला, अखेर…

मुंबई : मुलुंड परिसरातील एका प्रसिद्ध जिममध्ये ट्रेनरने व्यायामाच्या उपकरणाने जिममधील सदस्यावर हल्ला केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या हल्ल्यात संंबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी जिम ट्रेनरला अटक करण्यात आली आहे. संबंधित तरुणाने केलेल्या थट्टा मस्करीमुळे नाराज झालेल्या जिम ट्रेनरने त्याच्या डोक्यात […]