Posted inमुंबई

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आता ‘कोस्टल’वरुन बेस्टची धाव, नरिमन पॉइंट ते भायखळा एसी बससेवा सुरु, असा असेल मार्ग…

मुंबई : मरिन ड्राइव्ह ते वरळी मुंबई सागरी किनारा प्रकल्पाचे तीन टप्पे सुरू झाल्यानंतरही, या मार्गावरून बेस्ट बस सेवा सुरू होऊ शकली नव्हती. अखेर शुक्रवार, १२ जुलैपासून बेस्ट उपक्रमाने सिंगल डेकर एसी बस चालवण्यास सुरुवात केली आहे. एनसीपीए (नरिमन पॉइंट) आणि भायखळा स्थानक पश्चिम या दरम्यान मुंबई सागरी किनारा मार्गे असा बेस्टच्या या एसी बसचा […]