Posted inमुंबई

कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती; पावसाळ्यापूर्वी शिरले समुद्राचे पाणी, काही महिन्यांपूर्वीच वाहतूक सुरु

Mumbai Coastal Road Tunnel: दोन महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या कोस्टल रोड बोगद्याची भीषण स्थिती समोर आली आहे. पावसाळ्यापूर्वीच या बोगद्याचा गळती लागली आहे.