Posted inमुंबई

मिहीर शहा देश सोडून पळण्याच्या तयारीत? शेवटचा कॉल कोणाला? पोलिसांना प्रेयसीवर वेगळाच संशय

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणाला २४ तास उलटले आहेत. पण आरोपी मिहीर शहा पोलिसांना अद्याप सापडलेला नाही. मिहीर शहा अजूनही फरार आहे. त्याचे वडील राजेश शहा यांना अटक करण्यात आली आहे. ते शिंदेसेनेचे उपनेते आहेत. पोलिसांनी मिहीरविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अपघातावेळी कार मिहीर चालवत असल्याचं प्रदीप नाखवांनी पोलिसांना जबाबात म्हटलं आहे. मिहीरच्या कारनं नाखवांच्या […]