प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो मार्गिका पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे. ही मार्गिका सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या आरे येथील बहुचर्चित कारशेडचे (गाड्या दुरूस्ती डेपो) काम ९९ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. लवकरच अंतिम निरीक्षणाद्वारे या मार्गिकेतील गाड्या सज्ज होतील, असे सांगितले जात आहे. आरे ते कफ परेड अशा उभ्या होणाऱ्या ३३ किमी व २७ स्थानकांच्या […]