Posted inमुंबई

करकरे-कामटेंसंदर्भात पुरावे लीड न करण्यासाठी कुणी दबाव आणलेला का? आंबेडकरांचे निकमांना सवाल

मुंबई : उज्ज्वल निकम यांना विनंती करतो की, कोणत्यातरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी, कोणत्यातरी व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याकाळी आपल्यावर दबाव असेल. आता आपण लोकसभेचे उमेदवार आहात आता कोणताही दबाव नाही. प्रामाणिकपणे निकम यांनी सांगावं की, त्यांच्यावर कोणी दबाव आणला होता का? की, करकरे, साळसकर, कामटे आणि पाच पोलीस कर्मचारी यांच्या संदर्भातले पुरावे लीड करू नका अशा कोणी […]