मुंबई : मुलुंड येथे काल रात्री भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये झालेल्या वादाप्रकरणी मुलुंड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडे हल्ला करणाऱ्या लोकांनी खोटी तक्रार दाखल केली, या आरोपवरुन गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार […]