Posted inमुंबई

MSRTC Bus Reservation अ‍ॅपला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद, कसं करायचं तिकीट बुक? तक्रारी कुठे कराल? वाचा

मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गाडीतून ऑनलाइन तिकीट आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत यंदाच्या हंगामात तीन लाखांनी वाढ झाली आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात ऑनलाइन आरक्षणातील प्रवासीसंख्या १२ लाखांपार गेली आहे. एसटी महामंडळाने एक जानेवारीपासून ऑनलाइन आरक्षण प्रणाली अद्ययावत केली. त्यामुळे आधीच्या तुलनेत नव्या यंत्रणेत पैसे जाऊन तिकीट न येणे, तिकीट आरक्षित न […]