Posted inमुंबई

मोठी बातमी: MPSCच्या संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर,मागासवर्गाकरीता आरक्षण निश्चिती करून सुधारित तपशील प्रसिद्ध

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ची परीक्षा शनिवार ०६ जुलै २०२४ रोजी होणार आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेत स्थळावर देण्यात आले असल्याचे आयोगाने कळविले आहे.महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व […]