पुणे : जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर दरवर्षी गिर्यारोहकांची मोठी गर्दी होत असते. त्यातून मोठा अपघात होण्याचा धोका आहे. तो टाळण्यासाठी नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने एव्हरेस्टवरील गिर्यारोहकांच्या संख्येवर निर्बंध आणण्याचा आदेश नेपाळ सरकारला दिले आहेत. एव्हरेस्टची क्षमता लक्षात घेऊन परमिटवर मर्यादा आणण्यास सांगितले आहे. या आदेशामुळे एव्हरेस्टवरील गर्दीवर चाप लागणार आहे.माउंट एव्हरेस्टचे (८८४८.८६ मीटर उंची) आकर्षण गिर्यारोहकांना […]