पुणे: पुणे कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीचे आई वडील शिवानी अगरवाल आणि विशाल अगरवाल यांना कोर्टाने ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रक्ताच्या नमुन्यांच्या फेरफारप्रकरणी या दोघांचीही समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं. त्यासाठी पोलिसांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यावरुन विशेष कोर्टाने […]