Posted inमुंबई

पावसाचा धुमाकूळ! मुंबईत मुसळधार, सिंधुदुर्गात रेड, ठाण्याला ऑरेंज अलर्ट, वाचा वेदर अपडेट

प्रतिनिधी, मुंबई: मुंबईमध्ये रविवारी मान्सूनचे आगमन झाल्यानंतर, पहिलाच तडाखा पश्चिम उपनगरांतील तुरळक भागांना बसला. मुंबईत दिवसभरात पाऊस पडला नाही, मात्र पहाटे मेघगर्जनेसह आलेल्या पावसामुळे दहिसरमध्ये काही भागात पाणी तुंबले. मुंबईमध्ये आज, सोमवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. पुणे विभागामध्ये दोन दिवस पावसाचा धुमाकूळ सुरूच […]