मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेतील एका अतिरिक्त आयुक्तांचा संदर्भ देत सरकार अडचणीत येईल, अशी भीती यात व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी करतानाच लवकरच या अधिकाऱ्याचे नाव आणि त्यांच्या विरोधातील पुरावे जाहीर करणार […]