Posted inपुणे

Supriya Sule: सुप्रिया सुळे अजितदादांच्या निवासस्थानी, उलटसुलट चर्चांना उधाण, ताई म्हणाल्या…

Supriya Sule Meet Asha Pawar: लोकसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवल्यानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा अजित पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्या. यापूर्वी मतदानाच्या दिवशीही त्या अजितदादांच्या घरी गेल्या होत्या. त्यानंतर जिंकल्यानंतर त्या पुन्हा एकदा अजित पवारांच्या घरी गेल्याने चर्चांंना उधाण आलं आहे.