Posted inमुंबई

Raj Thackeray: २० जागा लढणार असल्याची पुडी कुणी तरी सोडली; २० जागा का? आपण २०० ते २२५ जागा लढवित आहोत, पण…

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दर्शविल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेकडे मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीकरिता जास्तीत जास्त जागा लढण्याची तयारी पक्षाकडून करण्यात येणार असून लवकरच प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. निरीक्षकांच्या अहवालानंतरच नेमक्या किती जागा लढणार असल्याचे जाहीर करण्यात येणार असल्याचे […]