Posted inमुंबई

MNS Party Meeting: विधानसभेसाठी मनसेचे ‘मिशन महाराष्ट्र’; येत्या १३ जून रोजी मुंबईत पक्षाचा मेळावा, सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिले आदेश

म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी बैठका आतापासूनच सुरु केल्या असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आता यासाठी मिशन महाराष्ट्र हाती घेतले आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विशेष मेळावा १३ जून रोजी मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात पक्षातील अंतर्गत […]