Posted inमुंबई

मनसेची भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा; विधानसभेत इतक्या जागा लढवणार, आदित्य ठाकेरेंच्या विरोधात असेल हा उमेदवार

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष पुढील ४ महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर लागले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे, आणि अजित पवार यांची विधानसभेसाठी काय रणनिती असेल याची चर्चा सुरू आहे. अशात लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींसाठी राज्यातील महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा […]